Friday, 28 March 2025

मराठी शब्दकोडे सोडवा 6x6

 मराठी शब्दकोडे सोडवा 6x6


आडवे शब्द

A1 - स्वराज्याची राजधानी (4)

A4 - निर्भय, कुठल्याही भीतीशिवाय (4)

D3 - कोणाच्याही अधीन नसलेला (3)

D6 - युरोपातील गोऱ्या लोकांचा वंश (3)

C5 - पुन्हा एकदा (3)

A6 - आनंदाने वेळ घालवणे (3)

A5 - पराभव किंवा गळ्यात घालण्याची पुष्पमाला (2)

E4 - स्वयंपाक व चहात वापरला जाणारा पदार्थ (2)

A3 - पिढ्यानपिढ्या मिळणारी संपत्ती किंवा संस्कृती (3)

A2 - पांढऱ्या रंगाचा, पाण्याजवळ आढळणारा पक्षी (3)

D2 - लहान मूल (2)

E1 - कामासाठी चा प्रवास (2)

उभे शब्द

A4 - भारतातील एक राज्य (3)

D3 - कमी किमतीमध्ये (2)

E4 - अकल्पित गोष्टीमुळे वाटणारे भाव (3)

C5 - महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर (2)

B4 - मृदू, कठीण नसलेला (3)

C3 - सोपा, बडेजाव नसलेला (2)

A1 - योजनेच्या अंमलबजावणीची आज्ञा (3)

B2 - फळातील नरम भाग (2)

C1 - मानेखालील अवयव (2)

D1 - जेवण ठेवण्यासाठी वापरली जाणारी वस्तू (2)

E1 - मनोरंजनाचा एक प्रकार (2)

F4 - मनातील विचार व भावना कागदावर व्यक्त करण्याची क्रिया (3)

F1 - शुद्ध (3)

Wednesday, 26 March 2025

Marathi Crossword - 5x5 (27 March)

 मराठी शब्दकोडे खेळण्यासाठी येथे टिचकी मारा . 


आडवे शब्द

A2 - नैतिक आणि चारित्र्यपर शिकवण (5)

A1 - दुर्बल, शक्तीहीन (3)

D1 - चुकीबद्दल मिळणारी शिक्षा (2)

A3 - भारतातील थंड आणि उंच प्रदेश (3)

D3 - पिवळ्या दाण्यांचे धान्य (2)

C4 - जोडाक्षर लिहिताना अर्धा र दाखवण्यासाठी अक्षराच्या डोक्यावर लिहिले जाणारे अर्धावर्तुळाकृती चिन्ह (3)

A5 - बाहेरून पाहता तसं वाटणारं (5)

A4 - सत्य नसताना तसं वाटणं (2)

उभे शब्द

B1 - मनाला टोचणारी गोष्ट (2)

A1 - दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध ब्रँड (3)

A4 - किंमत किंवा मनातील भावना (2)

E1 - अनुभवी किंवा तज्ज्ञ व्यक्ती (4)

D1 - योग्य ताकद किंवा पात्रता असलेला (3)

C2 - सर्वोच्च बिंदू किंवा उंच शेंडा (3)

D4 - खूप, अतिशय (2)

B3 - चावणारा कीटक (2)

Sunday, 23 March 2025

Mini 5x5 मराठी शब्दकोडे सोडवा

 Mini  5x5 मराठी शब्दकोडे सोडवा


आडवे शब्द

A1 - तांबड्या रंगाचे देठ असलेले एक सुगंधित पांढरे फूल (5)

A5 - सौंदर्यदृष्टिकोनातून साकारलेली निर्मिती (5)

A3 - हळूहळू वाहत बाहेर येणे (4)

C2 - उष्णतेने तापलेले (3)

D4 - टोकदार वस्तूची तीक्ष्ण कड (2)

B4 - धनुष्याने सोडलेली टोकदार वस्तू (2)

उभे शब्द

A1 - पूर्वीपासून चालत आलेले (5)

E1 - काहीतरी कमी असणे (5)

C1 - न झोपणे (4)

D1 - न बुडता राहणे (3)

D4 - भीतीमुळे मिळणारा मान (2)

B4 - लहान मुलगी (2)

B1 - संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी केला जाणारा अभ्यास (3)

Micro मराठी शब्दकोडे सोडवा

 Micro मराठी शब्दकोडे सोडवा


आडवे शब्द

A1 - शारीरिक क्षमता कमी असलेला (4)

A4 - शिस्तबद्ध हालचालींचा सराव (4)

A3 - विहिरीतून पाणी काढण्याचे जुने साधन (3)

B2 - स्वच्छतेसाठी वापरला जाणारी वस्तू (3)

उभे शब्द

A1 - हृदय पिळवटून टाकणारे, वेदनादायक (4)

D1 - नातेवाईक, आप्तस्वकीय (4)

C1 - आकाराने काहीसा ताणलेला (3)

B1 - कोणत्या प्रकारचा, कशा रीतीने (2)

Saturday, 22 March 2025

Abhishek यांचे mini मराठी शब्दकोडे सोडवा

 Abhishek यांचे mini मराठी शब्दकोडे सोडवा


आडवे शब्द

A3 - आव्हानात्मक (3)

A1 - जागरूक, सतर्क (3)

B2 - हा असेल तर आग असणारच (2)

उभे शब्द

C1 - पाणी अडवून साठा करणारी रचना (3)

A1 - खात्री नसलेला (3)

B1 - नवविवाहित स्त्री (2)

Tuesday, 18 March 2025

मराठी शब्दकोडे 7 x 7 - Marathi Crossword - १९ मार्च, २०२५

 मराठी शब्दकोडे, Marathi Crossword online

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )

marathi crossword online

आडवे शब्द

A1 - लग्नात नवरीसोबत असणारी स्त्री (4)

A2 - मायेची ... (3)

C3 - स्वादिष्ट (4)

A3 - ही उडवणे म्हणजे चेष्टा करणे (2)

B4 - टेकडी वरील उंचवटा, वर जाण्याची क्रिया (2)

A5 - मातीचे पाण्याचे भांडे (3)

A7 - चिरंतन, शाश्वत (4)

D5 - तेजाने झळकणारा (4)

D6 - स्त्रियांचा खोटा राग (3)

F7 - क्रिकेटमध्ये धाव (2)

E1 - महेश मांजरेकर यांचा मराठी चित्रपट (3)

E4 - पूर्वनिर्धारित भाग्य (3)

F2 - स्वादयुक्त द्रव (2)

उभे शब्द

A1 - वस्तू ठेवण्याची जागा (3)

D1 - प्रसिद्ध गणितीय ग्रंथ किंवा स्त्रीचे नाव (4)

C1 - जास्त प्रभावशाली किंवा श्रेष्ठ (4)

B2 - त्वचा सोलपटणे (5)

A4 - आंब्याचा पदार्थ (4)

C5 - एक आडनाव (3)

D5 - व्यवहारात वापरले जाणारे पैसे (3)

E5 - मांसाहारी पदार्थ (3)

F5 - ... शब्द काढला नाही (3)

G5 - यंत्र (3)

E1 - मृत्यूनंतर शरीर दान करणे (4)

G2 - कारण (3)

F1 - पकड (2)

Monday, 17 March 2025

मराठी शब्दकोडे १० x १० - Marathi Crossword

 मराठी शब्दकोडे, Marathi Crossword online

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )


मराठी शब्दकोडे सोडवा, Solve Marathi Crossword online free
आडवे शब्द

A1 - मनातले विचार (4)

F1 - सतत, अखंडपणे (5)

A6 - जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी चित्रपट (4)

A5 - विनम्र अभिवादन (3)

B8 - स्वातंत्र्य गमावलेला (2)

A9 - तेलावर प्रकाश देणारी वस्तू (2)

C7 - कैद झालेली व्यक्ती (4)

A10 - धार्मिक हेतूसाठी मानवी बलिदान (4)

D9 - यशापयशाचा निकाल (4)

F10 - प्रसिद्ध, चमकदार व्यक्तिरेखा (5)

G8 - शंकराची प्रतीकात्मक मूर्ती (4)

H6 - विश्रांती, विश्राम (3)

I5 - लग्नाचा पुरुष साथीदार (2)

I2 - जन्मानंतरच्या कालखंडाची मोजणी (2)

G3 - पुरुष (2)

H4 - मोठे पारंपरिक घर (2)

E2 - ध्वनी (3)

E5 - मद्यामुळे निर्माण होणारी अवस्था (2)

C3 - शेतासाठी पाणीपुरवठा करणारा प्रवाह (3)

उभे शब्द

A1 - भारताचे माजी पंतप्रधान (7)

B5 - अतिशय मोठा, विशाल (2)

C5 - जन्मनियंत्रणासाठी शस्त्रक्रिया (4)

B8 - संकटात दिलेला शब्द, हमी, बाजू (3)

D6 - वाहणारे पाणीप्रवाह (2)

A9 - २४ तासांचा कालखंड (2)

D9 - हाक (ग्रामीण) (2)

E7 - उपयोगात आणणे (3)

F9 - प्राणी किंवा माणसाचे जीवन (2)

G8 - थंड, गारवा देणारे (3)

J1 - निःपक्षपाती, बाजू न घेणारा (3)

J5 - सावकाश आणि आरामात (6)

H6 - विनंती, विनम्रता (3)

I4 - डाव्या हाताचा वापर करणारा (3)

I1 - सन्मानार्थ उपाधी (2)

G1 - भार, तोलण्यायोग्य वस्तुमान (3)

H3 - गहू दळून तयार केलेला पदार्थ (2)

F1 - तेलाने उजळणारे दीप (2)

E2 - सार्वजनिक विनंती किंवा मागणी (4)

F5 - सभ्य, सुसंस्कृत (3)

C1 - गोंधळ, मोठा आवाज (3)