मराठी शब्दकोडे (5x5 13 September, 2025)
आडवे शब्द
A1 - उत्तर किंवा प्रतिक्रिया (4)
A2 - नवी मुंबईतील एक ठिकाण (2)
C2 - माफी (2)
A3 - आरोग्यासाठी राहण्याचे ठिकाण बदलणे (5)
A4 - झाडे-झुडपे नसलेली सपाट जमीन (4)
A5 - अपशब्द (2)
C5 - घनिष्ठ (3)
उभे शब्द
A1 - वाहत असलेले (पाणी इत्यादी) (3)
B1 - मध्यम वयाचे दशक (2)
C1 - घटनेचे वर्णन (2)
D1 - श्वास घेण्याचा त्रास (2)
E2 - रस्त्यात थांबवून लुटण्याची कृती (4)
B3 - लाकूड खानारा कीटक (3)
C3 - सामान्य तापमानाला द्रवरूप असणारा धातू, तापमापीत याचा वापर होतो (2)
A4 - अन्नपदार्थांवर बसणारा लहान कीटक (2)
D4 - एखाद्या वस्तूची एकक संख्या (2)