Wednesday, 14 January 2026

Abhishek 15-Jan-26 7x7 यांचे मराठी शब्दकोडे सोडवा

 शब्दकोड्याची लिंक 


आडवे शब्द

A1 - फार मोठ्या प्रमाणात (4)

A3 - पळून गेलेला (4)

D4 - गळ्याचा भाग (3)

A5 - गोड मराठी खाद्यपदार्थ (2)

B6 - पूर्व आशियातील एक देश (4)

उभे शब्द

A1 - भारतामधील एक प्रमुख राजकीय पक्ष (3)

D1 - सर्वश्रेष्ठ दान (4)

F2 - प्रसिद्ध मराठी साहित्यिक (3)

B3 - छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र (4)

E4 - युरोप-आशियातील मोठा देश (3)