मराठी शब्दकोडी
येथे आपल्याला मराठी शब्दकोडी सोडवायला मिळतील.
Monday, 7 April 2025
मराठी शब्दकोडे 7x7 - 7 April
Sunday, 6 April 2025
मराठी कूट शब्दकोडे लहान - 5x5 - 6 April
मराठी कूट शब्दकोडे लहान - 5x5 - 6 April
आडवे शब्द
A1 - शाहरुखचा चित्रपट पाहण्याचे धाडस नसणारा (4)
A2 - शरीराबरोबर (3)
D2 - खेडुता ची आस (2)
A3 - ज्वालामुखी ची आज्ञा (2)
C3 - दक्षिण आफ्रिकेमधील प्रेमळ गांधी (3)
B4 - हा भव्य प्रदेश सौंदर्य वीरता व बुद्धिमत्ता यांचे प्रतीक असतो (2)
A5 - भावांच्या बायका एकत्र निघाल्या (2)
C5 - असला बाहुला नको ग बाई (3)
उभे शब्द
A1 - साप चावल्यावर उच्चारायचा मंत्र (3)
D1 - कोणालाही काहीही उपयोग नसलेल्या वस्तूची किंमत (5)
E1 - लोकसंख्या वृद्धीसाठी अपात्र (2)
B2 - तिघांमधला मुख्य आणि लाडका बंधू (4)
C2 - लक्ष्याचा धमाल करणारा मित्र (3)
E3 - दारू पिण्याची छोटी जागा शोधणारा (3)
A4 - टकल्यांचे दुख:हरण करणारे (2)
Saturday, 5 April 2025
मराठी कूट शब्दकोडे - ६ एप्रिल
Marathi Cryptic Crossword - 6 April
आडवे शब्द
A1 - शेवटी इंग्रजी चावीनेच उघडणारी (3)
E1 - हुं हुं करत येतो... (3)
C2 - तिरकस थट्टा समाविष्ट आहे (3)
F2 - घरातील एक गर्विष्ठ खोली (2)
A3 - परंतु उडण्यासाठी हे लागतं (2)
C3 - शेवटच्या दराने केलेली किंमत (3)
F3 - आकाशाचा रंग, पण थोडकाच! (2)
A4 - तळमळणारी इच्छा? (3)
D4 - जपानचा पर्वत (4)
A5 - सापडायच्या आधीच... (3)
D5 - गेलेल्याला येण्याची दोन वेळा केलेली विनंती (4)
A6 - खेळ पण घसरण आणि चढाई यांचा! (4)
E6 - पकडायचं साधन (3)
A7 - एक भरड धान्य (2)
E7 - 'वन' किंवा 'जंगल' (3)
उभे शब्द
A1 - गणपतीच्या पूजेनंतर वाटतात (4)
B1 - जेवल्यानंतरची हिंदीतली घोषणा (3)
C1 - छोटा पण त्रासदायक जीव (3)
D1 - उद्ध्वस्त , ठार , नष्ट (3)
E1 - होकाराचा आवाज! (3)
F1 - एक समाजसेविका (4)
G1 - जी ए कुलकर्णीचे पुस्तक (5)
C4 - पायाखाली असणारी (3)
D4 - फिरत्या मुलींचा खेळ (3)
A5 - पाहुणे येण्यापूर्वी याची व्यवस्था केली जाते (3)
B5 - पोलिसांनी लावलेला (3)
E5 - अर्ज करून मागितलं! (3)
F5 - वर आलं जे खाली जायचं होतं (3)
मराठी कूटशब्दकोडे ५ एप्रिल
मराठी कूटशब्दकोडे ५ एप्रिल
A1 - पुराणातील राजा आणि चित्रपटातील खलनायक हे कोणत्या भाषेत बोलतील? (4)
A4 - हा चित्रपट पाहून होणारी अवस्था (5)
A3 - विध्वंस (4)
A2 - वटवृक्षाची शेती करणे (4)
A6 - घुसून पलीकडे (4)
A5 - सर्वांच्या मनात एकसारखा भ्रम (4)
A7 - थंड पावसाने केली पिटाई (4)
D8 - सौ कुबल यांनी बनविलेले अन्न (5)
A8 - ग्रामीण भागातील लालभडक द्रव वाया जाऊ देऊ नये (3)
E1 - अनेकांची शपथ (4)
F3 - शिरवाडकरांविषयीची साहित्यिक चर्चा (3)
G2 - तमाशातील दोघांचा हजरजबाबीपणा (2)
E2 - कोण म्हणतो हा दिला? (2)
G4 - मंदबुद्दीला ग ची बाधा झाली कि तो कोसळतो (2)
E7 - भाव नाही मिळाला तर कसा टिकाव लागणार ? (3)
E5 - कष्टाचे फळ हे नेहेमी काटेरी असते (4)
G6 - हा सिंह दाराच्या चौकटीत ठार मारतो (2)
A1 - लहान मुलांच्या बालगीतांतील प्रश्नांनी बेजार होणारा (4)
B3 - दोन शिक्षक वेगात चढून गेले (4)
B1 - विश्वाने दिलेली आज्ञा (2)
D1 - इंग्रजी वाचन (2)
C2 - एक दिवसाची बायको (2)
D4 - खेडुताची जमीन (2)
A6 - सार्वजनिक वाहतुकीचे निवासस्थान (3)
D7 - गर्दीमध्ये ब्रिटिश लोकांना हा होतो (2)
C7 - पी हळद नि हो .. (2)
E1 - गोष्टींचे गाव (4)
G1 - रुबाब वाढला महागाई आली (4)
H1 - "चालकविरहित विमान" निर्मिती मध्ये याचा सर्वाधिक वापर होतो (3)
F3 - एका वाक्यात सर्वांनी गोंधळ घालायची जागा (5)
G6 - हिंदू पंचांगातील एक तिथी (3)
E6 - बंदूक नसलेला शत्रू (3)
H5 - लवण शर्करायुक्त जल (4)
Thursday, 3 April 2025
मराठी शब्दकोडे सोडवा - 8x8 - 3 April 25
मराठी शब्दकोडे सोडवा - 8x8 - 3 April 25
Wednesday, 2 April 2025
Marathi Crossword 8x8, 3 April
मराठी शब्दकोडे 8x8
A1 - मंत्र किंवा धार्मिक वचन (4)
A3 - थेंब-थेंब खाली पडणे, अचानक उगवणे (4)
C2 - अस्वस्थपणा, अधीरता (5)
F1 - डोंगरातील मोठी भेग किंवा गुहा (3)
E4 - बंधू (4)
B6 - आदिलशहाची राजधानी (4)
D5 - येसाजी xx, मराठा सरदार (2)
A8 - विचित्र वागणारा (3)
B7 - शिकून किंवा अनुभवातून मिळणारी माहिती (2)
A5 - पांडवांपैकी एक (2)
E7 - पिता (3)
G6 - हाक (2)
G8 - टिप्पण्णी (2)
A1 - सूर्योदयाच्या आधीचा काळ (3)
D1 - पायांनी पुढे जाण्याची प्रक्रिया (3)
C1 - नियंत्रण (3)
B3 - पदार्थ आणि ऊर्जेच्या नियमांचा अभ्यास (6)
F1 - भीतीमुळे पटकन माघार घेणारा (4)
G1 - घराच्या भिंतीवर चढणारा सरपटणारा प्राणी (2)
E4 - पुण्याचा प्रसिद्ध पदार्थ (5)
D5 - गट (2)
C6 - रामाची पत्नी (3)
H3 - वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द (4)
G6 - त्वचा (3)
Friday, 28 March 2025
मराठी शब्दकोडे सोडवा 6x6
मराठी शब्दकोडे सोडवा 6x6
A1 - स्वराज्याची राजधानी (4)
A4 - निर्भय, कुठल्याही भीतीशिवाय (4)
D3 - कोणाच्याही अधीन नसलेला (3)
D6 - युरोपातील गोऱ्या लोकांचा वंश (3)
C5 - पुन्हा एकदा (3)
A6 - आनंदाने वेळ घालवणे (3)
A5 - पराभव किंवा गळ्यात घालण्याची पुष्पमाला (2)
E4 - स्वयंपाक व चहात वापरला जाणारा पदार्थ (2)
A3 - पिढ्यानपिढ्या मिळणारी संपत्ती किंवा संस्कृती (3)
A2 - पांढऱ्या रंगाचा, पाण्याजवळ आढळणारा पक्षी (3)
D2 - लहान मूल (2)
E1 - कामासाठी चा प्रवास (2)
A4 - भारतातील एक राज्य (3)
D3 - कमी किमतीमध्ये (2)
E4 - अकल्पित गोष्टीमुळे वाटणारे भाव (3)
C5 - महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर (2)
B4 - मृदू, कठीण नसलेला (3)
C3 - सोपा, बडेजाव नसलेला (2)
A1 - योजनेच्या अंमलबजावणीची आज्ञा (3)
B2 - फळातील नरम भाग (2)
C1 - मानेखालील अवयव (2)
D1 - जेवण ठेवण्यासाठी वापरली जाणारी वस्तू (2)
E1 - मनोरंजनाचा एक प्रकार (2)
F4 - मनातील विचार व भावना कागदावर व्यक्त करण्याची क्रिया (3)
F1 - शुद्ध (3)