Abhishek (18-September-2025) (6x6) यांचे मराठी शब्दकोडे सोडवा
आडवे शब्द
A1 - सर्दी (हिंदी) (3)
D1 - शेतीकामासाठी वापरले जाणारे गुरेढोरे (3)
A2 - सुबत्ता (3)
D2 - वाईट (ग्रामीण) (3)
A3 - जनमत, लोकमत (4)
B4 - दु:खाविषयी वाटणारी करुणा; दया (4)
B5 - आनंद; मनोरंजन (2)
D5 - टपोरी (3)
A6 - वाहतूक (6)
उभे शब्द
B1 - वडिलांचे भाऊ (2)
C1 - उबग किंवा उलटीचा भास (4)
D1 - अद्याप प्राण असलेला; सजीव (3)
E1 - राग व्यक्त करण्याची कृती (2)
F1 - जबरदस्ती (5)
A3 - संपत्ती समान वाटून घेण्याची राजकीय संकल्पना (4)
E3 - घाईघाईने धावणे (4)
B4 - पाण्यावर उमलणारे सुगंधी फूल, एका राजकीय पक्षाचे चिन्ह (3)
C5 - माहिती किंवा समज (2)
No comments:
Post a Comment