Abhishek (17-September-2025) (4x4) यांचे मराठी शब्दकोडे सोडवा
आडवे शब्द
A1 - अक्षरे आणि आकडे शिकण्याचे लहान मुलांचे पुस्तक (4)
A2 - एक आयुर्वेदिक ब्रॅण्ड (3)
B3 - सरळ (2)
A4 - झपाट्याने होणारा हल्ला; आक्रमण (4)
उभे शब्द
A1 - बीजोत्पादन करणारे स्त्री अंग (4)
B1 - केंव्हा (हिंदी) (2)
D1 - पिवळ्या रंगाचे पवित्र वस्त्र (4)
B3 - बाह्य आवरण (2)
C3 - दोऱ्याची एक पातळ रेघ (2)
No comments:
Post a Comment