मराठी कूट शब्दकोडे लहान - 5x5 - 6 April
आडवे शब्द
A1 - शाहरुखचा चित्रपट पाहण्याचे धाडस नसणारा (4)
A2 - शरीराबरोबर (3)
D2 - खेडुता ची आस (2)
A3 - ज्वालामुखी ची आज्ञा (2)
C3 - दक्षिण आफ्रिकेमधील प्रेमळ गांधी (3)
B4 - हा भव्य प्रदेश सौंदर्य वीरता व बुद्धिमत्ता यांचे प्रतीक असतो (2)
A5 - भावांच्या बायका एकत्र निघाल्या (2)
C5 - असला बाहुला नको ग बाई (3)
उभे शब्द
A1 - साप चावल्यावर उच्चारायचा मंत्र (3)
D1 - कोणालाही काहीही उपयोग नसलेल्या वस्तूची किंमत (5)
E1 - लोकसंख्या वृद्धीसाठी अपात्र (2)
B2 - तिघांमधला मुख्य आणि लाडका बंधू (4)
C2 - लक्ष्याचा धमाल करणारा मित्र (3)
E3 - दारू पिण्याची छोटी जागा शोधणारा (3)
A4 - टकल्यांचे दुख:हरण करणारे (2)
No comments:
Post a Comment