Thursday, 3 April 2025

मराठी शब्दकोडे सोडवा - 8x8 - 3 April 25

 मराठी शब्दकोडे सोडवा - 8x8 - 3 April 25


आडवे शब्द
A1 - भांडकुदळ (3)

A4 - कमतरता (3)

B2 - डाग, चांगल्या गोष्टीत आलेला दोष (4)

B3 - सहचर (3)

A7 - सातारा जिल्ह्यातील एक तालुका (2)

A8 - कमीपणा असलेला, तुच्छ (2)

B5 - छोट्या-मोठ्या कामांसाठी ठेवलेला मदतनीस (4)

B6 - स्तंभ, मजकुरातील विभाग (3)

C7 - सांगली जिल्ह्यातील एक तालुका (2)

D8 - व्यवहार, व्यवस्थापन (4)

D4 - अतुल कुलकर्णी यांचा एक प्रसिद्ध चित्रपट (4)

F5 - चव घेणारी (2)

D1 - पैसे देऊन घेतलेले (3)

F3 - मक्याचे फळ (3)

F2 - वळण घेऊन जाणे (3)

G1 - इंग्रजी आई (2)

F6 - सन्मान, प्रतिष्ठा (3)

उभे शब्द
A1 - डोंगरची मैना (4)

C1 - लाकडी होडी किंवा मोठे जहाज (4)

B1 - स्थान (2)

B3 - उदाहरणांसह स्पष्ट केलेले (5)

A5 - वर्षभर उपलब्ध (4)

E5 - भारताच्या सीमेजवळील एक देश (4)

D5 - मात्र्याचा सोबती (2)

C6 - डोळ्यांचे सौंदर्यप्रसाधन (3)

D3 - अमीर खानच्या चित्रपटातील मूर्खांची संख्या (2)

E1 - सतत त्रास देणारी गोष्ट (4)

F3 - गोड पुरण भरून बनवलेला तळलेला पदार्थ (3)

G1 - धान्य सोलून स्वच्छ करण्याची प्रक्रिया (3)

H1 - पाण्यात राहणारा जीव (2)

H3 - पुण्यातील एक प्रसिद्ध ठिकाण (6)

G5 - वेगाने (4)

F6 - कमी महत्त्वाचे (2)

No comments:

Post a Comment