मराठी शब्दकोडे 8x8
आडवे शब्द
A1 - मंत्र किंवा धार्मिक वचन (4)
A3 - थेंब-थेंब खाली पडणे, अचानक उगवणे (4)
C2 - अस्वस्थपणा, अधीरता (5)
F1 - डोंगरातील मोठी भेग किंवा गुहा (3)
E4 - बंधू (4)
B6 - आदिलशहाची राजधानी (4)
D5 - येसाजी xx, मराठा सरदार (2)
A8 - विचित्र वागणारा (3)
B7 - शिकून किंवा अनुभवातून मिळणारी माहिती (2)
A5 - पांडवांपैकी एक (2)
E7 - पिता (3)
G6 - हाक (2)
G8 - टिप्पण्णी (2)
उभे शब्द
A1 - सूर्योदयाच्या आधीचा काळ (3)
D1 - पायांनी पुढे जाण्याची प्रक्रिया (3)
C1 - नियंत्रण (3)
B3 - पदार्थ आणि ऊर्जेच्या नियमांचा अभ्यास (6)
F1 - भीतीमुळे पटकन माघार घेणारा (4)
G1 - घराच्या भिंतीवर चढणारा सरपटणारा प्राणी (2)
E4 - पुण्याचा प्रसिद्ध पदार्थ (5)
D5 - गट (2)
C6 - रामाची पत्नी (3)
H3 - वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द (4)
G6 - त्वचा (3)
No comments:
Post a Comment