Marathi Cryptic Crossword - 6 April
आडवे शब्द
A1 - शेवटी इंग्रजी चावीनेच उघडणारी (3)
E1 - हुं हुं करत येतो... (3)
C2 - तिरकस थट्टा समाविष्ट आहे (3)
F2 - घरातील एक गर्विष्ठ खोली (2)
A3 - परंतु उडण्यासाठी हे लागतं (2)
C3 - शेवटच्या दराने केलेली किंमत (3)
F3 - आकाशाचा रंग, पण थोडकाच! (2)
A4 - तळमळणारी इच्छा? (3)
D4 - जपानचा पर्वत (4)
A5 - सापडायच्या आधीच... (3)
D5 - गेलेल्याला येण्याची दोन वेळा केलेली विनंती (4)
A6 - खेळ पण घसरण आणि चढाई यांचा! (4)
E6 - पकडायचं साधन (3)
A7 - एक भरड धान्य (2)
E7 - 'वन' किंवा 'जंगल' (3)
उभे शब्द
A1 - गणपतीच्या पूजेनंतर वाटतात (4)
B1 - जेवल्यानंतरची हिंदीतली घोषणा (3)
C1 - छोटा पण त्रासदायक जीव (3)
D1 - उद्ध्वस्त , ठार , नष्ट (3)
E1 - होकाराचा आवाज! (3)
F1 - एक समाजसेविका (4)
G1 - जी ए कुलकर्णीचे पुस्तक (5)
C4 - पायाखाली असणारी (3)
D4 - फिरत्या मुलींचा खेळ (3)
A5 - पाहुणे येण्यापूर्वी याची व्यवस्था केली जाते (3)
B5 - पोलिसांनी लावलेला (3)
E5 - अर्ज करून मागितलं! (3)
F5 - वर आलं जे खाली जायचं होतं (3)
No comments:
Post a Comment