मराठी शब्दकोडे 7x7 - 7 April
आडवे शब्द
A1 - हिंदी युद्धाचा दुसरा अर्थ (2)
C1 - नेहमी नेहमी (5)
A2 - वादात हे फोडण्याची धमकी दिली जाते (4)
E2 - खराब (2)
B3 - या गावावरून साताऱ्याला जाऊ नये (2)
D3 - भारत चीन यांच्यात झालेल्या संघर्षाचे ठिकाण (4)
B4 - सोंगटीची आज्ञा (2)
E4 - मारू शकणारा (बैल इत्यादी) (3)
A5 - मुंबईतील जुन्या इमारती याच्या तालावर थिरकल्या आहेत (2)
E5 - भावनांचा अभाव (2)
A6 - जात्यावरची कविता (2)
D6 - कर्नाटकी कोसळे (3)
A7 - सरकारचे देणेकरी बनणे (4)
E7 - अक्षयची मस्त मस्त अभिनेत्री (3)
उभे शब्द
A1 - दादांचा xxxx, करतो रामराम (4)
B1 - पंचमहाभूतांपैकी एक (2)
C1 - स्वच्छता किंवा चोरी? (3)
G1 - खोली (3)
D2 - दारुड्याची चाल (4)
E2 - हिंदी प्रियकर (3)
F2 - हिंदी औषध (2)
B3 - गर्जेल तो पडेल काय? (5)
C4 - स्त्री (3)
F4 - बचाव करणारा (3)
G4 - वस्तू निर्मिती गृह (4)
E5 - परवानगी (3)
A6 - वृक्ष, अभिनेता, वमन (2)
D6 - विवाह जुळविताना काही लोक पाहतात (2)
No comments:
Post a Comment