Saturday, 13 September 2025

Abhishek (13 September, 25) यांचे मराठी शब्दकोडे सोडवा

 

मराठी शब्दकोडे (5x5 13 September, 2025)


आडवे शब्द

A1 - उत्तर किंवा प्रतिक्रिया (4)

A2 - नवी मुंबईतील एक ठिकाण (2)

C2 - माफी (2)

A3 - आरोग्यासाठी राहण्याचे ठिकाण बदलणे (5)

A4 - झाडे-झुडपे नसलेली सपाट जमीन (4)

A5 - अपशब्द (2)

C5 - घनिष्ठ (3)

उभे शब्द

A1 - वाहत असलेले (पाणी इत्यादी) (3)

B1 - मध्यम वयाचे दशक (2)

C1 - घटनेचे वर्णन (2)

D1 - श्वास घेण्याचा त्रास (2)

E2 - रस्त्यात थांबवून लुटण्याची कृती (4)

B3 - लाकूड खानारा कीटक (3)

C3 - सामान्य तापमानाला द्रवरूप असणारा धातू, तापमापीत याचा वापर होतो (2)

A4 - अन्नपदार्थांवर बसणारा लहान कीटक (2)

D4 - एखाद्या वस्तूची एकक संख्या (2)

Thursday, 26 June 2025

मराठी शब्दकोडे (5x5 26 June 2025)

 

मराठी शब्दकोडे (5x5 26 June 2025)


आडवे शब्द

A1 - देशाचे प्रतीक; तिरंग्यातल्या देवीचे नाव (5)

B2 - सोने-चांदीचा व्यापारी (3)

B3 - गायी-म्हशीचे कोवळे पिलू (3)

A4 - दुग्धदायिनी शरीरभाग (2)

C4 - न समजणारे (3)

A5 - नेहमीच (3)

D5 - सर्वात खालचा भाग (2)

उभे शब्द

A1 - रुबाबदार व दणकट (4)

B1 - पेयाचे प्राशन (4)

E1 - योग्य-अयोग्याचे भान (4)

C2 - अस्वच्छ (2)

D2 - फसवणूक (4)

C4 - हाव-भावातील नजाकत (2)

Thursday, 15 May 2025

मराठी शब्दकोडे 6x6 - 16 May 2025

 मराठी शब्दकोडे 6x6 - 16 May 2025

(Marathi Crossword 6x6 16 May 2025)



आडवे शब्द

A1 - हात दाखवून xxxxx (5)

B2 - गाडीमागील सामान ठेवायची जागा (2)

D2 - सासुरवासिनीचा विसावा (3)

A3 - एक राजकीय गट (संक्षिप्त) (3)

C4 - खेदाची भावना (4)

C5 - कालांतराने नष्ट होणारे (4)

A6 - शेती करण्याचे ठिकाण (2)

C6 - देय रक्कम (4)

उभे शब्द

A1 - कधीही न मरणारा (5)

B1 - पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती (6)

C1 - नशीबवान (इंग्रजी) (2)

D1 - दोष माफ करणारा स्वभाव (4)

F1 - गुप्त माहिती मिळवण्याची क्रिया (4)

E2 - कारण (2)

C3 - पहिला तीर्थंकर (जैन धर्मात) (4)

D5 - संशय (हिंदी) (2)

Thursday, 24 April 2025

मराठी शब्दकोडे 6x6 - 24 April 2025

 मराठी शब्दकोडे 6x6 - 24 April 2025


आडवे शब्द

A1 - सत्य बोलायचं वचन (3)

D1 - ज्ञानाची चाचणी (3)

B2 - जन्मानंतर गेलेला काळ (2)

D2 - ताणता येणार पदार्थ (3)

A3 - विचारांचं केंद्र (2)

C3 - पक्षांचा समूह (2)

E3 - आजार (2)

A4 - तोडगा (3)

D4 - अंग धुण्याची वस्तू (3)

A5 - गारवा देणारी (3)

D5 - शारीरिक धपाटे (2)

A6 - संथ आणि मजेत (6)

उभे शब्द

A1 - लाज (3)

B1 - वारा (3)

C1 - नाचण्याचा एक प्रकार (4)

D1 - उद्यानंतर (3)

F1 - मिठासारखा पदार्थ (2)

E2 - योग्य (4)

F3 - आप्तस्वकीय (4)

A4 - वेळ निघून गेल्यावर (3)

B4 - वनस्पतीचे लांब पान (2)

D5 - पोलीस गुन्हेगारांचा हा काढतात (2)

Monday, 7 April 2025

मराठी शब्दकोडे 7x7 - 7 April

 मराठी शब्दकोडे 7x7 - 7 April


आडवे शब्द

A1 - हिंदी युद्धाचा दुसरा अर्थ (2)
C1 - नेहमी नेहमी (5)
A2 - वादात हे फोडण्याची धमकी दिली जाते (4)
E2 - खराब (2)
B3 - या गावावरून साताऱ्याला जाऊ नये (2)
D3 - भारत चीन यांच्यात झालेल्या संघर्षाचे ठिकाण (4)
B4 - सोंगटीची आज्ञा (2)
E4 - मारू शकणारा (बैल इत्यादी) (3)
A5 - मुंबईतील जुन्या इमारती याच्या तालावर थिरकल्या आहेत (2)
E5 - भावनांचा अभाव (2)
A6 - जात्यावरची कविता (2)
D6 - कर्नाटकी कोसळे (3)
A7 - सरकारचे देणेकरी बनणे (4)
E7 - अक्षयची मस्त मस्त अभिनेत्री (3)

उभे शब्द

A1 - दादांचा xxxx, करतो रामराम (4)
B1 - पंचमहाभूतांपैकी एक (2)
C1 - स्वच्छता किंवा चोरी? (3)
G1 - खोली (3)
D2 - दारुड्याची चाल (4)
E2 - हिंदी प्रियकर (3)
F2 - हिंदी औषध (2)
B3 - गर्जेल तो पडेल काय? (5)
C4 - स्त्री (3)
F4 - बचाव करणारा (3)
G4 - वस्तू निर्मिती गृह (4)
E5 - परवानगी (3)
A6 - वृक्ष, अभिनेता, वमन (2)
D6 - विवाह जुळविताना काही लोक पाहतात (2)

Sunday, 6 April 2025

मराठी कूट शब्दकोडे लहान - 5x5 - 6 April

 मराठी कूट शब्दकोडे लहान - 5x5 - 6 April 


आडवे शब्द

A1 - शाहरुखचा चित्रपट पाहण्याचे धाडस नसणारा (4)


A2 - शरीराबरोबर (3)


D2 - खेडुता ची आस (2)


A3 - ज्वालामुखी ची आज्ञा (2)


C3 - दक्षिण आफ्रिकेमधील प्रेमळ गांधी (3)


B4 - हा भव्य प्रदेश सौंदर्य वीरता व बुद्धिमत्ता यांचे प्रतीक असतो (2)


A5 - भावांच्या बायका एकत्र निघाल्या (2)


C5 - असला बाहुला नको ग बाई (3)


उभे शब्द

A1 - साप चावल्यावर उच्चारायचा मंत्र (3)


D1 - कोणालाही काहीही उपयोग नसलेल्या वस्तूची किंमत (5)


E1 - लोकसंख्या वृद्धीसाठी अपात्र (2)


B2 - तिघांमधला मुख्य आणि लाडका बंधू (4)


C2 - लक्ष्याचा धमाल करणारा मित्र (3)


E3 - दारू पिण्याची छोटी जागा शोधणारा (3)


A4 - टकल्यांचे दुख:हरण करणारे (2)

Saturday, 5 April 2025

मराठी कूट शब्दकोडे - ६ एप्रिल

 

Marathi Cryptic Crossword - 6 April



आडवे शब्द

A1 - शेवटी इंग्रजी चावीनेच उघडणारी (3)

E1 - हुं हुं करत येतो... (3)

C2 - तिरकस थट्टा समाविष्ट आहे (3)

F2 - घरातील एक गर्विष्ठ खोली (2)

A3 - परंतु उडण्यासाठी हे लागतं (2)

C3 - शेवटच्या दराने केलेली किंमत (3)

F3 - आकाशाचा रंग, पण थोडकाच! (2)

A4 - तळमळणारी इच्छा? (3)

D4 - जपानचा पर्वत (4)

A5 - सापडायच्या आधीच... (3)

D5 - गेलेल्याला येण्याची दोन वेळा केलेली विनंती (4)

A6 - खेळ पण घसरण आणि चढाई यांचा! (4)

E6 - पकडायचं साधन (3)

A7 - एक भरड धान्य (2)

E7 - 'वन' किंवा 'जंगल' (3)

उभे शब्द

A1 - गणपतीच्या पूजेनंतर वाटतात (4)

B1 - जेवल्यानंतरची हिंदीतली घोषणा (3)

C1 - छोटा पण त्रासदायक जीव (3)

D1 - उद्‌ध्वस्त , ठार , नष्ट (3)

E1 - होकाराचा आवाज! (3)

F1 - एक समाजसेविका (4)

G1 - जी ए कुलकर्णीचे पुस्तक (5)

C4 - पायाखाली असणारी (3)

D4 - फिरत्या मुलींचा खेळ (3)

A5 - पाहुणे येण्यापूर्वी याची व्यवस्था केली जाते (3)

B5 - पोलिसांनी लावलेला (3)

E5 - अर्ज करून मागितलं! (3)

F5 - वर आलं जे खाली जायचं होतं (3)

मराठी कूटशब्दकोडे ५ एप्रिल

 मराठी कूटशब्दकोडे ५ एप्रिल

आडवे शब्द

A1 - पुराणातील राजा आणि चित्रपटातील खलनायक हे कोणत्या भाषेत बोलतील? (4)

A4 - हा चित्रपट पाहून होणारी अवस्था (5)

A3 - विध्वंस (4)

A2 - वटवृक्षाची शेती करणे (4)

A6 - घुसून पलीकडे (4)

A5 - सर्वांच्या मनात एकसारखा भ्रम (4)

A7 - थंड पावसाने केली पिटाई (4)

D8 - सौ कुबल यांनी बनविलेले अन्न (5)

A8 - ग्रामीण भागातील लालभडक द्रव वाया जाऊ देऊ नये (3)

E1 - अनेकांची शपथ (4)

F3 - शिरवाडकरांविषयीची साहित्यिक चर्चा (3)

G2 - तमाशातील दोघांचा हजरजबाबीपणा (2)

E2 - कोण म्हणतो हा दिला? (2)

G4 - मंदबुद्दीला ग ची बाधा झाली कि तो कोसळतो (2)

E7 - भाव नाही मिळाला तर कसा टिकाव लागणार ? (3)

E5 - कष्टाचे फळ हे नेहेमी काटेरी असते (4)

G6 - हा सिंह दाराच्या चौकटीत ठार मारतो (2)

उभे शब्द

A1 - लहान मुलांच्या बालगीतांतील प्रश्नांनी बेजार होणारा (4)

B3 - दोन शिक्षक वेगात चढून गेले (4)

B1 - विश्वाने दिलेली आज्ञा (2)

D1 - इंग्रजी वाचन (2)

C2 - एक दिवसाची बायको (2)

D4 - खेडुताची जमीन (2)

A6 - सार्वजनिक वाहतुकीचे निवासस्थान (3)

D7 - गर्दीमध्ये ब्रिटिश लोकांना हा होतो (2)

C7 - पी हळद नि हो .. (2)

E1 - गोष्टींचे गाव (4)

G1 - रुबाब वाढला महागाई आली (4)

H1 - "चालकविरहित विमान" निर्मिती मध्ये याचा सर्वाधिक वापर होतो (3)

F3 - एका वाक्यात सर्वांनी गोंधळ घालायची जागा (5)

G6 - हिंदू पंचांगातील एक तिथी (3)

E6 - बंदूक नसलेला शत्रू (3)

H5 - लवण शर्करायुक्त जल (4)


Thursday, 3 April 2025

मराठी शब्दकोडे सोडवा - 8x8 - 3 April 25

 मराठी शब्दकोडे सोडवा - 8x8 - 3 April 25


आडवे शब्द
A1 - भांडकुदळ (3)

A4 - कमतरता (3)

B2 - डाग, चांगल्या गोष्टीत आलेला दोष (4)

B3 - सहचर (3)

A7 - सातारा जिल्ह्यातील एक तालुका (2)

A8 - कमीपणा असलेला, तुच्छ (2)

B5 - छोट्या-मोठ्या कामांसाठी ठेवलेला मदतनीस (4)

B6 - स्तंभ, मजकुरातील विभाग (3)

C7 - सांगली जिल्ह्यातील एक तालुका (2)

D8 - व्यवहार, व्यवस्थापन (4)

D4 - अतुल कुलकर्णी यांचा एक प्रसिद्ध चित्रपट (4)

F5 - चव घेणारी (2)

D1 - पैसे देऊन घेतलेले (3)

F3 - मक्याचे फळ (3)

F2 - वळण घेऊन जाणे (3)

G1 - इंग्रजी आई (2)

F6 - सन्मान, प्रतिष्ठा (3)

उभे शब्द
A1 - डोंगरची मैना (4)

C1 - लाकडी होडी किंवा मोठे जहाज (4)

B1 - स्थान (2)

B3 - उदाहरणांसह स्पष्ट केलेले (5)

A5 - वर्षभर उपलब्ध (4)

E5 - भारताच्या सीमेजवळील एक देश (4)

D5 - मात्र्याचा सोबती (2)

C6 - डोळ्यांचे सौंदर्यप्रसाधन (3)

D3 - अमीर खानच्या चित्रपटातील मूर्खांची संख्या (2)

E1 - सतत त्रास देणारी गोष्ट (4)

F3 - गोड पुरण भरून बनवलेला तळलेला पदार्थ (3)

G1 - धान्य सोलून स्वच्छ करण्याची प्रक्रिया (3)

H1 - पाण्यात राहणारा जीव (2)

H3 - पुण्यातील एक प्रसिद्ध ठिकाण (6)

G5 - वेगाने (4)

F6 - कमी महत्त्वाचे (2)

Wednesday, 2 April 2025

Marathi Crossword 8x8, 3 April

 मराठी शब्दकोडे 8x8


आडवे शब्द

A1 - मंत्र किंवा धार्मिक वचन (4)

A3 - थेंब-थेंब खाली पडणे, अचानक उगवणे (4)

C2 - अस्वस्थपणा, अधीरता (5)

F1 - डोंगरातील मोठी भेग किंवा गुहा (3)

E4 - बंधू (4)

B6 - आदिलशहाची राजधानी (4)

D5 - येसाजी xx, मराठा सरदार (2)

A8 - विचित्र वागणारा (3)

B7 - शिकून किंवा अनुभवातून मिळणारी माहिती (2)

A5 - पांडवांपैकी एक (2)

E7 - पिता (3)

G6 - हाक (2)

G8 - टिप्पण्णी (2)

उभे शब्द

A1 - सूर्योदयाच्या आधीचा काळ (3)

D1 - पायांनी पुढे जाण्याची प्रक्रिया (3)

C1 - नियंत्रण (3)

B3 - पदार्थ आणि ऊर्जेच्या नियमांचा अभ्यास (6)

F1 - भीतीमुळे पटकन माघार घेणारा (4)

G1 - घराच्या भिंतीवर चढणारा सरपटणारा प्राणी (2)

E4 - पुण्याचा प्रसिद्ध पदार्थ (5)

D5 - गट (2)

C6 - रामाची पत्नी (3)

H3 - वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द (4)

G6 - त्वचा (3)

Friday, 28 March 2025

मराठी शब्दकोडे सोडवा 6x6

 मराठी शब्दकोडे सोडवा 6x6


आडवे शब्द

A1 - स्वराज्याची राजधानी (4)

A4 - निर्भय, कुठल्याही भीतीशिवाय (4)

D3 - कोणाच्याही अधीन नसलेला (3)

D6 - युरोपातील गोऱ्या लोकांचा वंश (3)

C5 - पुन्हा एकदा (3)

A6 - आनंदाने वेळ घालवणे (3)

A5 - पराभव किंवा गळ्यात घालण्याची पुष्पमाला (2)

E4 - स्वयंपाक व चहात वापरला जाणारा पदार्थ (2)

A3 - पिढ्यानपिढ्या मिळणारी संपत्ती किंवा संस्कृती (3)

A2 - पांढऱ्या रंगाचा, पाण्याजवळ आढळणारा पक्षी (3)

D2 - लहान मूल (2)

E1 - कामासाठी चा प्रवास (2)

उभे शब्द

A4 - भारतातील एक राज्य (3)

D3 - कमी किमतीमध्ये (2)

E4 - अकल्पित गोष्टीमुळे वाटणारे भाव (3)

C5 - महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर (2)

B4 - मृदू, कठीण नसलेला (3)

C3 - सोपा, बडेजाव नसलेला (2)

A1 - योजनेच्या अंमलबजावणीची आज्ञा (3)

B2 - फळातील नरम भाग (2)

C1 - मानेखालील अवयव (2)

D1 - जेवण ठेवण्यासाठी वापरली जाणारी वस्तू (2)

E1 - मनोरंजनाचा एक प्रकार (2)

F4 - मनातील विचार व भावना कागदावर व्यक्त करण्याची क्रिया (3)

F1 - शुद्ध (3)

Wednesday, 26 March 2025

Marathi Crossword - 5x5 (27 March)

 मराठी शब्दकोडे खेळण्यासाठी येथे टिचकी मारा . 


आडवे शब्द

A2 - नैतिक आणि चारित्र्यपर शिकवण (5)

A1 - दुर्बल, शक्तीहीन (3)

D1 - चुकीबद्दल मिळणारी शिक्षा (2)

A3 - भारतातील थंड आणि उंच प्रदेश (3)

D3 - पिवळ्या दाण्यांचे धान्य (2)

C4 - जोडाक्षर लिहिताना अर्धा र दाखवण्यासाठी अक्षराच्या डोक्यावर लिहिले जाणारे अर्धावर्तुळाकृती चिन्ह (3)

A5 - बाहेरून पाहता तसं वाटणारं (5)

A4 - सत्य नसताना तसं वाटणं (2)

उभे शब्द

B1 - मनाला टोचणारी गोष्ट (2)

A1 - दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध ब्रँड (3)

A4 - किंमत किंवा मनातील भावना (2)

E1 - अनुभवी किंवा तज्ज्ञ व्यक्ती (4)

D1 - योग्य ताकद किंवा पात्रता असलेला (3)

C2 - सर्वोच्च बिंदू किंवा उंच शेंडा (3)

D4 - खूप, अतिशय (2)

B3 - चावणारा कीटक (2)

Sunday, 23 March 2025

Mini 5x5 मराठी शब्दकोडे सोडवा

 Mini  5x5 मराठी शब्दकोडे सोडवा


आडवे शब्द

A1 - तांबड्या रंगाचे देठ असलेले एक सुगंधित पांढरे फूल (5)

A5 - सौंदर्यदृष्टिकोनातून साकारलेली निर्मिती (5)

A3 - हळूहळू वाहत बाहेर येणे (4)

C2 - उष्णतेने तापलेले (3)

D4 - टोकदार वस्तूची तीक्ष्ण कड (2)

B4 - धनुष्याने सोडलेली टोकदार वस्तू (2)

उभे शब्द

A1 - पूर्वीपासून चालत आलेले (5)

E1 - काहीतरी कमी असणे (5)

C1 - न झोपणे (4)

D1 - न बुडता राहणे (3)

D4 - भीतीमुळे मिळणारा मान (2)

B4 - लहान मुलगी (2)

B1 - संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी केला जाणारा अभ्यास (3)

Micro मराठी शब्दकोडे सोडवा

 Micro मराठी शब्दकोडे सोडवा


आडवे शब्द

A1 - शारीरिक क्षमता कमी असलेला (4)

A4 - शिस्तबद्ध हालचालींचा सराव (4)

A3 - विहिरीतून पाणी काढण्याचे जुने साधन (3)

B2 - स्वच्छतेसाठी वापरला जाणारी वस्तू (3)

उभे शब्द

A1 - हृदय पिळवटून टाकणारे, वेदनादायक (4)

D1 - नातेवाईक, आप्तस्वकीय (4)

C1 - आकाराने काहीसा ताणलेला (3)

B1 - कोणत्या प्रकारचा, कशा रीतीने (2)

Saturday, 22 March 2025

Abhishek यांचे mini मराठी शब्दकोडे सोडवा

 Abhishek यांचे mini मराठी शब्दकोडे सोडवा


आडवे शब्द

A3 - आव्हानात्मक (3)

A1 - जागरूक, सतर्क (3)

B2 - हा असेल तर आग असणारच (2)

उभे शब्द

C1 - पाणी अडवून साठा करणारी रचना (3)

A1 - खात्री नसलेला (3)

B1 - नवविवाहित स्त्री (2)

Tuesday, 18 March 2025

मराठी शब्दकोडे 7 x 7 - Marathi Crossword - १९ मार्च, २०२५

 मराठी शब्दकोडे, Marathi Crossword online

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )

marathi crossword online

आडवे शब्द

A1 - लग्नात नवरीसोबत असणारी स्त्री (4)

A2 - मायेची ... (3)

C3 - स्वादिष्ट (4)

A3 - ही उडवणे म्हणजे चेष्टा करणे (2)

B4 - टेकडी वरील उंचवटा, वर जाण्याची क्रिया (2)

A5 - मातीचे पाण्याचे भांडे (3)

A7 - चिरंतन, शाश्वत (4)

D5 - तेजाने झळकणारा (4)

D6 - स्त्रियांचा खोटा राग (3)

F7 - क्रिकेटमध्ये धाव (2)

E1 - महेश मांजरेकर यांचा मराठी चित्रपट (3)

E4 - पूर्वनिर्धारित भाग्य (3)

F2 - स्वादयुक्त द्रव (2)

उभे शब्द

A1 - वस्तू ठेवण्याची जागा (3)

D1 - प्रसिद्ध गणितीय ग्रंथ किंवा स्त्रीचे नाव (4)

C1 - जास्त प्रभावशाली किंवा श्रेष्ठ (4)

B2 - त्वचा सोलपटणे (5)

A4 - आंब्याचा पदार्थ (4)

C5 - एक आडनाव (3)

D5 - व्यवहारात वापरले जाणारे पैसे (3)

E5 - मांसाहारी पदार्थ (3)

F5 - ... शब्द काढला नाही (3)

G5 - यंत्र (3)

E1 - मृत्यूनंतर शरीर दान करणे (4)

G2 - कारण (3)

F1 - पकड (2)

Monday, 17 March 2025

मराठी शब्दकोडे १० x १० - Marathi Crossword

 मराठी शब्दकोडे, Marathi Crossword online

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )


मराठी शब्दकोडे सोडवा, Solve Marathi Crossword online free
आडवे शब्द

A1 - मनातले विचार (4)

F1 - सतत, अखंडपणे (5)

A6 - जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी चित्रपट (4)

A5 - विनम्र अभिवादन (3)

B8 - स्वातंत्र्य गमावलेला (2)

A9 - तेलावर प्रकाश देणारी वस्तू (2)

C7 - कैद झालेली व्यक्ती (4)

A10 - धार्मिक हेतूसाठी मानवी बलिदान (4)

D9 - यशापयशाचा निकाल (4)

F10 - प्रसिद्ध, चमकदार व्यक्तिरेखा (5)

G8 - शंकराची प्रतीकात्मक मूर्ती (4)

H6 - विश्रांती, विश्राम (3)

I5 - लग्नाचा पुरुष साथीदार (2)

I2 - जन्मानंतरच्या कालखंडाची मोजणी (2)

G3 - पुरुष (2)

H4 - मोठे पारंपरिक घर (2)

E2 - ध्वनी (3)

E5 - मद्यामुळे निर्माण होणारी अवस्था (2)

C3 - शेतासाठी पाणीपुरवठा करणारा प्रवाह (3)

उभे शब्द

A1 - भारताचे माजी पंतप्रधान (7)

B5 - अतिशय मोठा, विशाल (2)

C5 - जन्मनियंत्रणासाठी शस्त्रक्रिया (4)

B8 - संकटात दिलेला शब्द, हमी, बाजू (3)

D6 - वाहणारे पाणीप्रवाह (2)

A9 - २४ तासांचा कालखंड (2)

D9 - हाक (ग्रामीण) (2)

E7 - उपयोगात आणणे (3)

F9 - प्राणी किंवा माणसाचे जीवन (2)

G8 - थंड, गारवा देणारे (3)

J1 - निःपक्षपाती, बाजू न घेणारा (3)

J5 - सावकाश आणि आरामात (6)

H6 - विनंती, विनम्रता (3)

I4 - डाव्या हाताचा वापर करणारा (3)

I1 - सन्मानार्थ उपाधी (2)

G1 - भार, तोलण्यायोग्य वस्तुमान (3)

H3 - गहू दळून तयार केलेला पदार्थ (2)

F1 - तेलाने उजळणारे दीप (2)

E2 - सार्वजनिक विनंती किंवा मागणी (4)

F5 - सभ्य, सुसंस्कृत (3)

C1 - गोंधळ, मोठा आवाज (3)



Sunday, 9 February 2025

Marathi Crossword - मराठी शब्दकोडे ८ x ८

Marathi Crossword, मराठी शब्दकोडे ८ x ८ 

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )

मराठी शब्दकोडे सोडवा, Solve Marathi Crossword online free

आडवे शब्द

A1 - भौतिकशास्त्र (6)

A2 - उपीटासाठी वापरला जाणारा पदार्थ (2)

A4 - नवखा (3)

C3 - हाक (2)

A5 - गाईची एक जात (2)

B6 - योग्य अयोग्य याचा विचार (4)

D5 - वागण्याची पद्धत (4)

E4 - प्रमाणाच्या बाहेर (4)

F3 - व्यायाम शाळा (इंग्रजी लघु) (2)

E8 - मृत्यू येईपर्यंत (4)

F7 - टेकू (3)

C7 - राग (2)

A8 - लग्नातील मिरवणूक (3)

D2 - माहित असलेले (इंग्रजी) (2)

उभे शब्द

A1 - मान्यता (5)

B1 - हक्क (2)

D1 - चुटकुला (3)

C3 - लहान (2)

B4 - शूर पणा (3)

E4 - समजण्यास कठीण (3)

F3 - सूक्ष्मजीव (3)

G3 - शीर (3)

H6 - पाण्याचा बांध (3)

G7 - तीक्ष्णता (2)

F7 - आंबा (हिंदी) (2)

C6 - रचलेले (3)

D5 - चिवट, न तुटणारे (3)

A7 - आदर व्यक्त करणारे संबोधन (2)

H1 - पुकार, हाक मारणे (2)

E1 - विषयाचे आकलन (2)

Friday, 7 February 2025

Marathi Crossword, मराठी शब्दकोडे ८ x ८

 Marathi Crossword, मराठी शब्दकोडे ८ x ८

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )

मराठी शब्दकोडे सोडवा, Solve Marathi Crossword online free

आडवे शब्द

A1 - भारताचे पोलादी पुरुष (8)

A3 - नेत्र (3)

A4 - पैसा (2)

A7 - बंधन (2)

B6 - खोडी (4)

D4 - एक अप्सरा (2)

E2 - प्रेत (2)

F3 - जवळ (3)

G4 - नवरा (2)

E5 - एक लवचिक पदार्थ (3)

G6 - माफी (2)

F7 - सुलभ (3)

C8 - शिक्षा (4)

उभे शब्द

A1 - स्थूल (5)

C1 - भक्तीगीत (3)

B3 - मृत्यूचा देव (2)

B6 - रामपुत्र (2)

C5 - तापमापकातील धातू (2)

E4 - एक देश (3)

E1 - देव (2)

F1 - वारा (3)

H1 - जलद (4)

G3 - आयुष्य रक्षणारा (5)

H6 - झोडपणे (3)

F7 - कपडे शिवायचे टोकदार हत्यार (2)

D6 - साडीचा पल्लू (3)

A7 - जल (2)






Marathi Crossword, मराठी शब्दकोडे ५ x ५

 Marathi Crossword, मराठी शब्दकोडे ५ x ५

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )

मराठी शब्दकोडे सोडवा, Solve Marathi Crossword online free

आडवे शब्द

A1 - सराव असलेला (5)

A2 - एक लवचिक पदार्थ (3)

D4 - नावडती चव (2)

A5 - कठीण (3)

A4 - चंद्र (2)

उभे शब्द

A1 - एकदम सरळ (5)

E1 - स्त्रीच्या ओठांचे विशेषण (5)

C1 - जेवणातील एक पातळ पदार्थ (3)

B1 - कष्ट कर (2)

B4 - वजनाचे एक माप (2)



Monday, 3 February 2025

Marathi Crossword, मराठी शब्दकोडे ४ x ४

Marathi Crossword, मराठी शब्दकोडे ४ x ४ 

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )

आडवे शब्द

A1 - सजग (4)

A2 - श्रीमंत (4)

B3 - सोपा, मूलभूत, सहज (2)

A4 - नवरा नवरी (4)

उभे शब्द

A1 - समानता (3)

D2 - इच्छा नसणे (3)

C1 - पळापळ (4)

B3 - संन्यासी (2)

B1 - अरण्य, जंगल (2)




मराठी शब्दकोडे ३ x ३

मराठी शब्दकोडे ३ x ३ 

(सोडविण्यासाठी खालील चित्रावर टिचकी मारा . )